Posts

Showing posts from 2017

आयआयटी मुंबई येथील टेकफेस्ट २०१७ प्रदर्शनाला भेट...

Image

कस्तुरीने २३ डिसेंबर २०१७ रोजी जोस्फचाळ ( कै. शेखर स्पोर्टस् कल्ब) केलेला नृत्य...

दीपावली २०१७ रोजी रुद्र यांस भाऊबीज करताना..

Image

कस्तुरीने वयाच्या १० वर्ष काढलेली रांगौळी- दीपावली २०१७ रोजी.

Image

कस्तुरीचा वाढदिवस २ ऑक्टोबर २०१७ रोजी वयाच्या १० वर्षपूर्ण केली..

Image
१० वर्षपूर्ण झाल्यावर वाढदिवस साजरा करतानाचे छायाचित्रे....

कस्तुरीने काढलेले चित्र

Image
आज दिनांक १ ऑक्टोबर २०१७ रोजी कस्तुरीने काढलेले चित्र दैनिक प्रहार 'कोलाज' किलबिल पुरवणीमध्ये पान ८ वर व दैनिक लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी बालमैफलमध्ये पान नं २९ वर चित्र प्रसिद्ध झाले आहे.

२ ऑक्टोबर कस्तुरीचा वाढदिवस... १० वर्षेपूर्ण...

Image
२ ऑक्टोबर कस्तुरीचा वाढदिवस... १० वर्षेपूर्ण... माझी मुलगी कस्तुरी वाढदिवस २ ऑक्टोबर रोजी येतो. तसेच तो दिवस गांधी जयंती म्हणून साजरा ही केला जातो... २ ऑक्टोबर २००७ रोजी जन्मलेली कस्तुरी आता १० वर्षांची झाली... सध्या ती पुणे विद्याभवन, घाटकोपर येथे शिक्षण घेत आहे.. चित्रकला व हस्तलेखन मध्ये ती आपली आवड जोपासते आहे. लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्यामुळे अनेक वेळा वृत्तपत्रामध्ये तीची चित्रही प्रसिद्ध झाली आहेत. आज दिनांक १ ऑक्टोबर २०१७ रोजी दैनिक प्रहार मध्ये तिचे चित्र प्रसिद्ध झाले आहे.. तीचा ५ व्या वाढदिवसाला 'गाव गाता गजाली' मधील कलाकार दिगंबर नाईक ( संदिप) यांची  उपस्थिती लाभली होती. कस्तुरीचा १० वर्षांचा आढावा घेण्यासाठी तिचा ब्लॉग ला  http://kasturiinfo.blogspot.in/  अवश्य भेट द्या..

कस्तुरी पाचवी इयत्ता अॅ़डमिशन फॉर्म व दाखला

Image
कस्तुरी पाचवी इयत्ता अॅ़डमिशन फॉर्म व  दाखला...

कस्तुरीचा चौथी मधील मार्कशिट...

Image
कस्तुरीचा चौथी मधील मार्कशिट...

कस्तुरी इयत्ता ४ ची farewell party (निरोप समारंभ)

Image
कस्तुरी पुणे विद्याभवन, घाटकोपर येथील शाळेतील ४ वर्गात शिकत असताना निरोप समारंभासाठी जातांना काढलेले छायाचित्र (सोबत मैत्रिण काया दळवी )

कस्तुरी आपल्या मैत्रिणीसोबत रंगपंचमी व सेल्फी काढताना चे छायाचित्र..

Image
कस्तुरी आपल्या मैत्रिणीसोबत रंगपंचमी व सेल्फी काढताना चे छायाचित्र.. काया दळवी व आर्या बिर्जे..

लोकमत संस्कारांचे मोती प्रमाणपत्र...

Image
कस्तुरी चौथी मध्ये लोकमत वृत्तपत्रातर्फे संस्कारांचे मोती स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी तिला उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले...

कस्तुरीचे यश...

Image
कस्तुरीचे यश... रेबो आर्ट केंद्र भावनगर, गुजरात  तर्फे ऑल इंडिया चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा २०१६ जे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये चित्रकला विभागामध्ये कस्तुरी विश्वनाथ खांदारे हीस सुवर्णपदक प्राप्त झाले. तसेच विभागातील नटेश्वर स्पोर्टस् क्लब तर्फे 'खेल महोत्सव २०१६' चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये चित्रकला स्पर्धेत रौप्य पदक व हस्ताक्षर स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाले. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दैनिक प्रहार मध्ये किलबिल पुरवणीमध्ये कस्तुरीने काढलेले चित्र प्रकाशित झाले आहे.