Skip to main content
आय.ई.एस कात्रप विद्यालय, बदलापूर इंटर स्कूल चित्रकला इयत्ता सहावी
आय.ई.एस कात्रप विद्यालय, बदलापूर इंटर स्कूल चित्रकला स्पर्धेमध्ये कस्तुरी खांदारे हीस प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याबद्दल शाळेतर्फे प्रमाणपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावर्षी तुलसी आस्था सोसायटीतील आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये कस्तुरीला स्मतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Popular posts from this blog
Comments